तू....

तू भरून वाहतेस फुलाच्या वासात
तुलाच का शोधतो मी प्रत्येक श्वासात
जेवतानाही तुझी आठवण येते आणि मग
डोळ्यातलं पाणी मिसळतं कोरड्या घासात
 
- संतोष थोरवतकर

No comments:

Post a Comment