दूर देशी गेला बाबा...
निः शब्द...........
सडा...(Sada)
तू....
तू भरून वाहतेस फुलाच्या वासात
तुलाच का शोधतो मी प्रत्येक श्वासात
जेवतानाही तुझी आठवण येते आणि मग
डोळ्यातलं पाणी मिसळतं कोरड्या घासात
- संतोष थोरवतकर
‹
›
Home
View web version